Elementor #180

आमच्या सेवा

✅ वैयक्तिक समुपदेशन
✅ समूह उपचार सत्रे
✅ ध्यान, प्राणायाम आणि योग
✅ आत्मविश्वास वाढवणारे प्रशिक्षण
✅ कौटुंबिक सल्ला आणि मार्गदर्शन
✅ पुनर्वसन आणि जीवन पुनर्निर्माण कार्यक्रम

प्रत्येक उपचार प्रक्रिया गोपनीयता, प्रेम आणि समजूतदारपणा या तत्त्वांवर आधारित आहे.

आमची वैशिष्ट्ये

🌱 शांत आणि प्रेरणादायी वातावरण
👨‍⚕️ अनुभवी समुपदेशक आणि वैद्यकीय तज्ज्ञ
💬 वैयक्तिक लक्ष आणि काळजी
🏡 स्वच्छ व सुरक्षित निवास व्यवस्था
🕊️ आत्मविश्वास पुनर्स्थापित करणारे कार्यक्रम

आमचं केंद्र काय करतं?

आमचं केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून व्यसनमुक्तीसाठी कार्यरत आहे. येथे व्यसनमुक्ती ही केवळ औषधोपचार नव्हे, तर समुपदेशन, व्यावसायिक मार्गदर्शन, मनोबलवाढीचे सत्र, योग-ध्यान, आणि कौटुंबिक समुपदेशन यांचा समावेश असतो. आमचा उद्देश आहे – व्यक्तीला पुन्हा एकदा सन्मानाने आणि आरोग्यदायी जीवनाकडे नेणं.

रुग्ण केंद्रात कसा ठेवला जातो?

व्यक्ती केंद्रात दाखल झाल्यानंतर प्रथम त्याचे आरोग्य तपासले जाते. त्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीनुसार वैद्यकीय सल्ल्याने उपचार सुरू होतात. सुरुवातीला शरिरातून व्यसनाचे परिणाम बाहेर काढणे (Detox) आवश्यक असते. त्यानंतर हळूहळू त्याचे मन बदलण्यावर, सवयींवर आणि विचारांवर काम केलं जातं

उपचार कालावधी किती?

प्रत्येक रुग्ण वेगळा असतो. सरासरी 30 ते 90 दिवसांचं पुनर्वसन लागते. काही वेळा जास्त वेळ देखील लागू शकतो. पण आमचं हे मानणं आहे की पेशंट तयार असेल आणि कुटुंब त्याच्या मागे असेल तर 100% सुधारणा शक्य आहे

आमचं विशेष काय आहे?

प्रशिक्षित समुपदेशकांची टीम

वैद्यकीय सल्ला आणि निगा

नियमित कौटुंबिक संवाद दीर्घकालीन प्रोग्राम

रुग्णाच्या सवयी, स्वभाव, कौशल्य यावर आधारित वैयक्तिक विकास

केंद्राच्या सुविधा व सुरक्षा

केंद्रात सर्व मूलभूत सुविधा आहेत – सुरक्षित परिसर, पोषणयुक्त आहार, वेळच्या वेळी औषधोपचार, आणि निगराणी. कोणतीही गोष्ट कुटुंबाच्या परवानगीशिवाय केली जात नाही.”

“माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या नातेवाईकाला आमच्याकडे दाखल करा. सुरुवात करणं हेच सगळ्यात कठीण असतं, पण एकदा त्याने केंद्रात पाऊल ठेवलं की आमची टीम त्याला पुरेपुर साथ देईल. तुमचं सहकार्य असेल, तर व्यसन हा अडथळा नसून एक संधी ठरू शकतो. वेळ वाया घालवू नका, आजच निर्णय घ्या.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top